पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य कृपलानी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आहे. “ शोषित आणि वंचितांच्या भल्यासाठी झटणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या आचार्य कृपलानी यांचे त्यांच्या जयंतीदिनी स्मरण करतो”असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
M.Desai/S.Tupe/J.Patankar/P.Malandkar
Remembering Acharya Kripalani, an inspiring personality who worked for the well-being of the poor & marginalised, on his birth anniversary.
— Narendra Modi (@narendramodi) November 11, 2016