Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आदमपूर विमानतळाला ‘श्री गुरु रविदास महाराज जी विमानतळ’ असे नाव देणे ही श्री गुरु रविदास महाराज जी यांच्या शाश्वत आदर्शांना अर्पण केलेली योग्य आदरांजली: पंतप्रधान नरेंद्र मोदी

आदमपूर विमानतळाला ‘श्री गुरु रविदास महाराज जी विमानतळ’ असे नाव देणे ही श्री गुरु रविदास महाराज जी यांच्या शाश्वत आदर्शांना अर्पण केलेली योग्य आदरांजली: पंतप्रधान नरेंद्र मोदी


 

आज, संत रविदास जयंतीच्या पावन दिनी असा निर्णय घेण्यात आला आहे कीआदमपूर विमानतळ यापुढे ‘श्री गुरु रविदास महाराज जी विमानतळ’ म्हणून ओळखले जाईल, ही अत्यंत सन्मानाची आणि अभिमानाची बाब आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ही श्री गुरु रविदास महाराजजी यांच्या शाश्वत आदर्शांना अर्पण केलेली योग्य आदरांजली आहे, असेही ते म्हणाले. संत रविदास यांनी दिलेला  समानता, करुणा आणि सेवेचा संदेश आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी एक्सया समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे:

आज, संत रविदास जयंतीच्या पावन दिनी, आदमपूर विमानतळ यापुढे श्री गुरु रविदास महाराज जी विमानतळ म्हणून ओळखले जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे, ही अत्यंत सन्मानाची आणि अभिमानाची बाब आहे.  हा असंख्य लोकांसाठी आनंदाचा दिवस आहे. ही श्री गुरु रविदास महाराज जी यांच्या शाश्वत आदर्शांना अर्पण केलेली योग्य श्रद्धांजली आहे. त्यांचा समानता, करुणा आणि सेवेचा संदेश आजही आपल्या सर्वांना खूप प्रेरणा देत आहे.”

“ਇਹ ਬੇਹੱਦ ਮਾਣ ਅਤੇ ਫਖ਼ਰ ਵਾਲੀ ਗੱਲ ਹੈ ਕਿ ਅੱਜ ਸੰਤ ਰਵਿਦਾਸ ਜਯੰਤੀ ਦੇ ਪਵਿੱਤਰ ਮੌਕੇ ਇਹ ਫ਼ੈਸਲਾ ਲਿਆ ਗਿਆ ਹੈ ਕਿ ਆਦਮਪੁਰ ਹਵਾਈ ਅੱਡੇ ਨੂੰ ਹੁਣ ਤੋਂ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਰਵਿਦਾਸ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਹਵਾਈ ਅੱਡੇ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਵੇਗਾ। ਇਹ ਅਣਗਿਣਤ ਲੋਕਾਂ ਲਈ ਬਹੁਤ ਖ਼ੁਸ਼ੀ ਦਾ ਦਿਨ ਹੈ। ਇਹ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਰਵਿਦਾਸ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਦੇ ਸਦੀਵੀ ਆਦਰਸ਼ਾਂ ਨੂੰ ਢੁਕਵੀਂ ਸ਼ਰਧਾਂਜਲੀ ਹੈ। ਬਰਾਬਰੀ, ਦਇਆ ਅਤੇ ਸੇਵਾ ਦਾ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਸੰਦੇਸ਼ ਸਾਨੂੰ ਸਾਰਿਆਂ ਨੂੰ ਵੱਡੀ ਪ੍ਰੇਰਨਾ ਦਿੰਦਾ ਹੈ।”

“ये हमारे लिए सौभाग्य और गौरव की बात है कि आज संत रविदास जयंती के पावन अवसर पर एक महत्वपूर्ण निर्णय लिया गया है। अब पंजाब के आदमपुर एयरपोर्ट को  ‘श्री गुरु रविदास महाराज जी’ एयरपोर्ट के नाम से जाना जाएगा। ये हम सबके लिए अत्यंत खुशी का दिन है। ये श्री गुरु रविदास महाराज जी के शाश्वत आदर्शों के प्रति विनम्र श्रद्धांजलि है। समानता, करुणा और सेवा का उनका संदेश हम सभी को गहराई से प्रेरित करता है।”

***

सुवर्णा बेडेकर/श्रध्‍दा मुखेडकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com