Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘आपला पैसा,आपला हक्क’ अभियानात सहभागी होण्याचे पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन


नवी दिल्ली, 10 डिसेंबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकांना ‘आपला  पैसा, आपला हक्क’ या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.हे अभियान लोकांना त्यांच्या दावा न केलेल्या रकमेच्या ठेवी, विम्याचे पैसे, लाभांश आणि इतर आर्थिक मालमत्ता मिळविण्यास सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.

एक्स वर लिंक्डइनवरील आपल्या ब्लॉगची माहिती सामायिक करताना मोदी म्हणाले:

“विसर पडलेल्या आर्थिक मालमत्तेचे नवीन संधीत रूपांतर करण्याची ही एक उत्तम संधी आहे. 

चला,‘आपला  पैसा, आपला हक्क’,या अभियानात  सहभागी व्हा! 

https://www.linkedin.com/pulse/your-money-right-narendra-modi-bo19f

@LinkedIn”

नेहा कुलकर्णी/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai