Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आपल्या आगामी अमेरिका दौऱ्याबाबत लोकांनी दाखवलेल्या उत्साहाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार


 

आपल्या आगामी अमेरिका दौऱ्यासाठी दाखवलेल्या उत्साहाबद्दल तसेच विविध प्रकारे पाठिंबा दिल्याबद्दल अमेरिकी काँग्रेसचे सदस्य आणि विचारवंत यांच्यासह  सर्व स्तरातील लोकांचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आभार मानले आहेत.

पंतप्रधानांनी  ट्विट मध्ये म्हटले आहे :

अमेरिकी काँग्रेसचे सदस्य, विचारवंत आणि  सर्वच  स्तरातील लोकांमध्ये  माझ्या आगामी दौऱ्याबद्दल उत्साह  आहे. त्यांच्या प्रेमळ पाठिंब्याबद्दल  मी त्यांचे आभार मानतो. अशा प्रकारचा पाठिंबा भारत- अमेरिका यांच्यातील दृढ संबंधांचे द्योतक आहे.”

***

S.Kane/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai