Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आयआरएनएसएस-1आयच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन


दिशादर्शक उपग्रह आयआरएनएसएस-1 आयच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले.

‘दिशादर्शक उपग्रह आयआरएनएसएस-1आय-पीएसएलव्हीच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल मी आपल्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करतो. या यशाचा फायदा आपल्या अंतराळ कार्यक्रमासह सामान्य जनतेला देखील होणार आहे. इस्रोच्या टिमचा आम्हाला अभिमान आहे’ असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

BG/SM/PK