Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आय आर एन एस एस – 1 एफ च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांकडून इस्रोचे अभिनंदन


आय आर एन एस एस – 1 एफ च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील वैज्ञानिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

आय आर एन एस एस – 1 एफ चे यशस्वी प्रक्षेपण ही अभिमानाची बाब आहे. वैज्ञानिक आणि इस्रोने या कामी घेतलेल्या मेहनतीला मी सलाम करतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

M. Pange / S.Tupe / M. Desai