पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2026
आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या वैयक्तिक 25 मीटर पिस्टल प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल ईशा सिंगचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
ईशाने अत्यंत अचूकता आणि संयमासह उत्कृष्ट गुण मिळवले असे नमूद करत मोदींनी तिला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
एक्स या समाजमाध्यमांवरील संदेशांत पंतप्रधान म्हणाले :
“आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या वैयक्तिक 25 मीटर पिस्टल प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल @singhesha10 चे अभिनंदन. ईशाने कमालीचे अचूक कौशल्य आणि संयम दाखवून उत्कृष्ट गुण संपादन केले. तिला पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा: PM @narendramodi”
Congratulations to @singhesha10 on winning the Silver Medal in the Women’s 25m Pistol Individual event at the Asian Games 2026. With a great score, Esha showed immense precision and composure. Best wishes to her for many more successes ahead: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 28, 2026
* * *
निलिमा चितळे/सविता म्हस्कर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]