Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धेत, सुवर्णपदक कायम राखल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे अभिनंदन


नवी दिल्ली, 3  ऑक्टोबर 2026

आशियाई क्रीडा स्पर्धेत, सुवर्णपदक कायम राखल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.  

देशासाठी हा खरोखरच आनंदाचा क्षण आहे असे पंतप्रधान म्हणाले.

या संघातील सदस्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.

‘एक्स’ या समाजमाध्यमांवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले :

“सुवर्णपदक पुन्हा एकदा भारताकडे !

आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले विजेतेपद कायम राखल्याबद्दल आमच्या पुरुष क्रिकेट संघाचे अभिनंदन. हा देशासाठी खरोखरच आनंदाचा क्षण आहे. संघातील सदस्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा: पंतप्रधान @narendramodi”

***

सुषमा काणे/सविता म्हसकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai