Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई चॅम्पिअन्स चषक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांतर्फे भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई चॅम्पिअन्स चषक जिंकल्याबद्दल भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन केले.

पंतप्रधान म्हणाले ,” आपल्या हॉकी संघाचा अतिशय अभिमान वाटतो. आशियाई चॅम्पिअन्स चषक जिंकल्याबद्दल अभिनंदन .”

पी.आई. बी/ बी.गोखले/ एस. काणे