नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2026
आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 400 मीटर T47 या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट वेळ नोंदवत सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल अंजनाबेन हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
तिच्या अपवादात्मक वेग, एकाग्रता आणि दृढनिश्चयाने देशाला प्रचंड आनंद दिल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तिने आगामी काळात अशीच उत्कृष्ट कामगिरी करत अधिक यश मिळवावे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश,
“आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 400 मीटर T47 या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट वेळ नोंदवत सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल अंजनाबेन हिचे अभिनंदन. तिच्या अपवादात्मक वेग, एकाग्रता आणि दृढनिश्चयाने देशाला प्रचंड आनंद दिला.
आगामी काळात तिने अशीच उत्कृष्ट कामगिरी करत अधिक यश मिळवावे हीच सदिच्छा: PM @narendramodi”
Congratulations to Anjanaben on winning Gold in the Women’s 400m T47 event at the Asian Para Games 2026 with an outstanding timing. Her exceptional speed, focus and determination have brought great joy to the nation. May she continue to excel and achieve greater success in the years ahead: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 22, 2026
* * *
सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Congratulations to Anjanaben on winning Gold in the Women's 400m T47 event at the Asian Para Games 2026 with an outstanding timing. Her exceptional speed, focus and determination have brought great joy to the nation. May she continue to excel and achieve greater success in the years ahead: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 22, 2026