Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इंडोनेशियातल्या भूकंपात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांना शोक


इंडोनेशियातल्या असेह प्रांतात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

“संकटात सापडलेल्या असेह प्रांतातल्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. आवश्यक असलेले कोणतेही साहाय्य पुरवण्यासाठी भारत तयार आहे” असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/S.Kulkarni/P.Malandkar