पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नॅशनल टेक्स्टाईल कन्स्ट्रक्शन लिमिटेडचा इंदू-6 मिलची 12 एकर जागा महाराष्ट्र सरकारला डॉ. बी.आर. आंबेडकर यांचे स्मारक बांधण्यासाठी हस्तांतरित करण्याबाबतच्या नियम आणि अटींना मंजुरी दिली आहे.
BG/SK/AK