Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इस्राईलचे पंतप्रधान भारत भेटीवर आलेले असतांना (दि. 15 जानेवारी 2018) केलेले सामंजस्य करार

भारत

इस्राईल

1

भारत आणि इस्राईल यांच्या दरम्यान सायबर सुरक्षा सहकार्य सामंजस्य करार

विजय गोखले, मुख्य परराष्ट्र सचिव

युवाल रोतेम, महासंचालक, परराष्ट्र व्यवहार विभाग, इस्राईल सरकार

2

तेल आणि वायू क्षेत्रातील सहकार्यासाठी नैसर्गिक तेल आणि वायू , पेट्रोलियम मंत्रालय आणि ईस्राईलचे ऊर्जा मंत्रालय यांच्या दरम्यान सामंजस्य करार

विजय गोखले, मुख्य परराष्ट्र सचिव

डॅनियल कारमॉन, इस्राईलचे भारतातील राजदूत

3

भारत आणि इस्राईल यांच्या दरम्यान राजशिष्टाचार सुधारणा करुन हवाई वाहतूक  करार

राजीव नयन चौबे,  सचिव, नागरी उड्डाण मंत्रालय

डॅनियल कारमॉन, इस्राईलचे भारतातील राजदूत

4

भारत आणि इस्राईल यांच्या दरम्यान चित्रपट क्षेत्रात सहकार्य करण्याचा करार

एन.के. सिन्हा, सचिव, माहिती आणि प्रसारण मंत्रालय

डॅनियल कारमॉन, इस्राईलचे भारतातील राजदूत

5

होमिओपॅथी क्षेत्रात संशोधन करण्यासाठी केंद्रीय होमिओपॅथी परिषद, आयुष मंत्रालय आणि शारेझेडेक वैद्यकीय केंद्र यांच्यामध्ये सहकार्य करण्याचा करार

वैद्य राजेश कोटेचा, सचिव, आयुष मंत्रालय

डॅनियल कारमॉन, इस्राईलचे भारतातील राजदूत

6

अंतराळ क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था आणि इस्राईल अंतराळ तंत्रज्ञान संस्था यांच्यात करार

डॉ. व्ही. के. दधवाल, संचालक, भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था

डॅनियल कारमॉन, इस्राईलचे भारतातील राजदूत

7

भारतात इस्राईलने आणि इस्राईलमध्ये भारताने गुंतवणूक करण्यासंबंधी संयुक्त निवेदन

दिपक बागला, इन्व्हेस्ट इंडिया, कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

डॅनियल कारमॉन, इस्राईलचे भारतातील राजदूत

8

मेटल एअर बॅटरीज क्षेत्रात सहकार्याचा आयओसीएल आणि फिनर्जी लिमिटेड यांच्यामध्ये करार

संजीव सिंह, अध्यक्ष आयओसीएल

डॅनियल कारमॉन, इस्राईलचे भारतातील राजदूत

9

आयओसीएल आणि येदा संशोधन आणि विकास संस्था यांच्यात सोलर औष्णिक तंत्रज्ञान निर्मिती केंद्रीत सहकार्य करार

संजीव सिंह, अध्यक्ष आयओसीएल

डॅनियल कारमॉन, इस्राईलचे भारतातील राजदूत

क्रं                   सामंजस्य करार स्वाक्षरी  करणारे अधिकारी/राजदूत

B.Gokhale/S.Bedekar/Anagha