Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ईद-ए-मिलाद निमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा


ईद-ए-मिलादनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“ईद-ए-मिलादच्या सर्वांना शुभेच्छा! प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणीतून समाजातले सौहार्द वाढत राहो, अशी अपेक्षा” असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar