Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांना तीव्र शोक


उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष ईस्लाम कारीमोव्ह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

आपल्या शोक संदेशात पंतप्रधान म्हणतात, उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष ईस्लाम कारीमोव्ह यांच्या निधनाबद्दल मला अंत्यत दु:ख झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो!

B.Gokhle/N.Chitle/V.Deokar