पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड मधल्या उत्तरकाशी येथिल्या बस अपघातात झालेल्या जिवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
“उत्तरकाशीत झालेल्या दुर्दैवी बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांसाठी माझी प्रार्थना जखमी लवकर बरे होवोत ही “सदिच्छा!”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांशी पंतप्रधानांनी “प्रधानमंत्री राष्ट्रीय आपत्ती निधीतून” 2 लाख रुपयांच्या, तर गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांच्या सानुग्रह मदतीची घोषणा केली आहे.
B.Gokhale/J.Patankar/D.Rane