Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उदयपूर इथल्या बस अपघातातल्या मृतांबद्दल पंतप्रधानांकडून शोक


उदयपूर इथल्या बस अपघातातल्या मृतांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

मृतांच्या कुटुंबीयांकडे पंतप्रधानांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

उदयपूर इथल्या अपघाताततल्या जखमींच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा अशी सदिच्छाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

BG/NC