Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उस्ताद हुसैन सैय्यदुद्दिन डागर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनाकडून शोक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक उस्ताद हुसैन डागर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
“उस्ताद हुसैन सैय्यदुदिन डागर यांचे निधन दु:खदायक आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील त्यांचे योगदान अनेक पिढयांपर्यंत स्मरणात राहील.

भारतातील तसेच जगभरातील लोकांना उस्ताद हुसैन सैय्यदुदिन डागर यांच्या संगीताने मोहिनी घातली होती. ते संगीतप्रेमींसाठी प्रेरणादायी होते”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/J.Patankar/Anagha