Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

एन. बिरेन सिंग यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


एन. बिरेन सिंग यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

“शपथ घेणारे एन. बिरेन सिंग आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन. मणिपूरच्या विकासासाठी त्यांची टीम अथक प्रयत्न करेल, असा मला विश्वास वाटतो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N.Sapre/M.Pange/D.Rane