Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ओदिशाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट


नवी दिल्ली, 25 मे 2026

ओदिशाचे मुख्यमंत्री, मोहन चरण माझी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी X वर केलेली पोस्ट:

“ओदिशाचे मुख्यमंत्री, @MohanMOdisha यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. @CMO_Odisha”

राधिका अघोर/पर्णिका हेदवकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com