Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, पंजाब आणि हरियाणाच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या पंतप्रधानांतर्फे शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, पंजाब आणि हरियाणाच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान म्हणाले, विकासाच्या मार्गावर सातत्याने नवीन शिखरे सर करणाऱ्या मध्यप्रदेशच्या जनतेला स्थापना दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा

नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या आणि उन्नतीकडे वाटचाल करणाऱ्या छत्तीसगढच्या स्थापना दिनानिमित्त जनतेला हार्दिक शुभेच्छा .

प्रगतीचे नित्य नवे आयाम आखणाऱ्या हरियाणाच्या जनतेला सुवर्णजयंती स्थापना दिनाच्या अनेक शुभेच्छा .‍ि

B.Gokhale//P.Kor