पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगार दिनाच्या संदेशात, भारताच्या प्रगतीत मोठे योगदान देणाऱ्या अगणित कामगारांचा निर्धार आणि कठोर परिश्रमांना अभिवादन केले आहे.
पंतप्रधान म्हणाले, “आज कामगार दिनी, भारताच्या प्रगतीत भरीव योगदान देणाऱ्या असंख्य कामगारांचा निर्धार आणि कठोर परिश्रमांना आम्ही अभिवादन करतो. श्रमेव जयेते.”
B.Gokhale/S.Kane/Anagha
Today, on Labour Day we salute the determination & hardwork of countless workers who play a big role in India's progress. Shrameva Jayate!
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2017