पीएम्इंडिया
पंतपधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रीमंडळाने कारखाना कायदा, 1948 च्या कलम 115 च्या आनुषंगिक सुधारणा, तसेच कलम 64 व कलम 65 च्या सुधारणांना तत्वत: मंजूरी दिली आणि कारखाने (सुधारणा) विधेयक 2016 संसदेत सादर केले.
मंजूरीप्राप्त सुधारणांमुळे, निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल आणि रोजगाराच्या संधी वृध्दिंगत होण्याच्या उद्दिष्ट पूर्तीसह सुलभ व्यापारीकरण देखील शक्य होईल.
B.Gokhale/S.Mhatre/AK