Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केंद्रीय माहिती आयोगाच्या वार्षिक संमेलनाचे पंतप्रधान करणार उद्‌घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 16 ऑक्टोबर 2015 रोजी केंद्रीय माहिती आयोगाच्या वार्षिक संमेलन 2015 चे उद्‌घाटन करणार आहेत.

J.Patnakar/S.Tupe