पीएम्इंडिया
केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीआरपीएफच्या जवानांना सलाम केला आहे.
केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 77 व्या वर्धापनदिनानिमित्त सुरक्षा व्यवस्थेतल्या महत्वाची भूमिका धैर्याने बजावणाऱ्या, सीआरपीएफच्या जवानांना सलाम करत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
M.Desai/S.Tupe/N.Chitale/AK
On 77th Anniversary Day of @crpfindia we salute CRPF personnel for their fortitude & key role in our security system pic.twitter.com/NEzwVvoHql
— Narendra Modi (@narendramodi) July 27, 2016