Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केरळच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट


नवी दिल्‍ली, 4 नोव्‍हेंबर 2026

 

केरळमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने  ‘X’ वरील माहिती दिली आहे;

“केरळचे राज्यपाल श्री @OmMathur_Raj यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”

 

* * *

राधिका अघोर/आशुतोष सावे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai