Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक


नवी दिल्‍ली, 30 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक  केले आहे:

“समानो मन्त्रः समितिः समानी समानं मनः सह चित्तमेषाम्।

समानं मन्त्रमभि मन्त्रये वः समानेन वो हविषा जुहोमि॥”

जेव्हा आपले संकल्प, विचार आणि भावना एकरूप होतात तेव्हा प्रत्येक कार्य यशस्वी होते; म्हणूनच भारतवर्षाचे प्रत्येक ध्येय साध्य करण्यासाठी आपण याच भावनेने एकजुटीने पुढे जाऊया.

पंतप्रधान ‘एक्स’समाज माध्यमावरील संदेशात लिहितात;

जेव्हा आपले संकल्प, विचार आणि मनातील भावना एकरुप होतात, तेव्हा प्रत्येक कार्य यशस्वी होते. चला, आपण सर्वांनी एकजुटीने पुढे जात सर्वांनी मिळून भारतवर्षाचे प्रत्येक ध्येय साध्य करूया.

समानो मन्त्रः समितिः समानी समानं मनः सह चित्तमेषाम्।

समानं मन्त्रमभि मन्त्रये वः समानेन वो हविषा जुहोमि॥

 

* * *

निलिमा चितळे/मंजिरी गानू/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai