पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील आणंद इथल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी शोकाकुल कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त केल्या आहेत आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वर पोस्ट केले आहे:
“गुजरातमधील आणंद इथल्या दुर्घटनेतील जीवितहानीमुळे दु:ख झाले. शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो:
पीएम @narendramodi”
***
नितीन फुल्लुके/राजश्री आगाशे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
Deeply saddened by the loss of lives in a mishap in Anand, Gujarat. Condolences to the bereaved families. I pray for the speedy recovery of all those injured: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 30, 2026