Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुड फ्रायडे निमित्त पंतप्रधानांनी केले प्रभु ख्रिस्ताच्या धैर्य आणि करुणा या गुणांचे स्मरण


पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गुड फ्रायडे निमित्य लॉर्ड ख्रिस्त यांच्या धैर्य आणि करुणा या गुणांना पुनर्रउजाळा दिला.

“भगवान ख्रिस्त यांच्या धैर्य आणि करुणा या गुणांचा विशेष उल्लेख करत पंतप्रधानांनी , त्यांनी आपल्या आयुष्यात इतरांची सेवा करून तसेच अन्याय, वेदना आणि समाजापासून दुःख काढून टाकण्यासाठी आपले जीवन समर्पित केले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

बी. गोखले-