Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुरुनानक जयंती निमित्त श्री गुरुनानक देवजी यांना पंतप्रधानांचे अभिवादन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुनानक जयंतीनिमित्त गुरु नानक देवजींना अभिवादन केले.

पंतप्रधान म्हणाले, ‘गुरु नानक जयंतीदिनी आपण श्री गुरुनानक देवजींना अभिवादन करूया आणि त्यांच्या उदात्त विचारांचे स्मरण करूया.’

N.Sapre/S.Kane/P.Kor