Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुरु नानक जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा


गुरु नानक जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘गुरुनानक जयंतीनिमित्त सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. सेवा, करूणा आणि सलोखा हा गुरुनानक देव यांचा संदेश सदैव प्रेरणादायी आहे’, असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

S.Tupe/N.Sapre