Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा


गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त गोव्याच्या नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. आगामी वर्षात राज्य प्रगतीच्या नवीन उंची गाठेल अशी अपेक्षा आहे,” असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

S.Mhatre/B.Gokhale