Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जर्मनीचे आंतर मंत्रालय आणि भारताच्या नागरी उड्डाण मंत्रालयामध्ये उड्डाणासाठी तैनात इन-फ्लाईट सिक्युरिटी ऑफिसर्सच्या वाहतुकीसंदर्भातल्या सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजूरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने जर्मनीचे आंतर मंत्रालय आणि भारताच्या नागरी उड्डाण मंत्रालयादरम्यानच्या उड्डाणासाठी तैनात इन फ्लाईट सिक्युरिटी ऑफिसर्सच्या वाहतुकीसंदर्भातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करायला कार्योत्तर मंजुरी दिली आहे.

या सामंजस्य करारामुळे आंतरराष्ट्रीय दायित्वांचे पालन होईल तसेच भारत आणि जर्मनी दरम्यान प्रवास करणाऱ्या लोकांची सुरक्षा देखील वृध्दींगत होईल.

S.Mhatre/S.Tupe/N.Sapre