Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जर्मन चॅन्सलर  म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल फ्रेडरिक मर्झ यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


 

जर्मनीचे चॅन्सलर  म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल  फ्रेडरिक मर्झ यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी एक्सवरील एका  पोस्टमध्ये म्हटले आहे;

जर्मनीचे चॅन्सलर  म्हणून म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल @_FriedrichMerz यांचे हार्दिक अभिनंदन. भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे  काम करण्यास मी उत्सुक आहे.”

***

S.Kakade/S.Kane/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]