Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान श्री जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधान श्री मोदींनी लिहिले आहे:

” आमचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी आदरांजली अर्पण करतो.”

***

JPS/SP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai