Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा. आपल्या भावी पिढ्या निसर्गाशी सुसंवाद साधत स्वच्छ आणि हरीत ग्रहावर राहतील, याची आपण सगळे खातरजमा करू या”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

S.Tupe/M.Pange/P.Kor