Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जी सॅट-18 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांकडून इस्रोचे अभिनंदन


भारताचा दूरसंचार उपग्रह जीसॅट-18 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान म्हणाले, “जी सॅट-18 या दूरसंचार उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे अभिनंदन. आपल्या अंतराळ कार्यक्रमासाठी हा आणखी एक मैलाचा दगड ठरेल”.

B.Gokhale/S.Kane /V.Deokar