Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ज्युनिअर हॉकी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय ज्युनिअर हॉकी संघाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्युनिअर हॉकी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय ज्युनिअर हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे.

“आमच्या युवांचा आम्हाला अतिश्य अभिमान वाटतो. ज्युनिअर हॉकी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय ज्युनिअर हॉकी संघाचे मन:पूर्वक अभिनंदन.

ज्युनिअर हॉकी विश्वचषक जिंकणे हा भारतीय हॉकीच्या भविष्याच्या दृष्टीने शुभशकुन आहे त्यामुळे हा खेळ युवकांमध्ये जास्त लोकप्रिय होईल”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/M.Pange/Anagha