पीएम्इंडिया
टाईम नियतकालिकामध्ये आपल्यावर लेख लिहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आभार मानले आहेत. ओबामांचे शब्द मनाला भिडणारे आणि प्रेरणादायी असल्याचे मोदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे.www.time.com/3823155/narendra-modi-2015-time-100/ या लिंकवर हा लेख वाचता येईल.