पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाण दिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाण दिनानिमित्त मी त्यांना वंदन करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या उत्तुंग देश सेवेबद्दल देश त्यांचा नेहमी ऋणी राहील.” असे पंतप्रधानांनी सांगितले.
N.Sapre/S.Mhatre/P.Malandkar
PM @narendramodi paid tributes to Dr. Babasaheb Ambedkar, on Dr. Ambedkar's Nirvan Divas. pic.twitter.com/lmpIRVuOqo
— PMO India (@PMOIndia) December 6, 2016
I bow to Dr. Babasaheb Ambedkar on his Nirvan Divas. India will always be thankful to Babasaheb for his rich service to the nation.
— Narendra Modi (@narendramodi) December 6, 2016