Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांची भावपूर्ण श्रध्दांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना श्रध्दांजली वाहिली.

“डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे स्मरण करुया. भारतासाठी त्यांनी दिलेल्या विलक्षण योगदानाबद्दल ते नेहमीच लक्षात राहतील”, असे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/S.Mhatre/Anagha