Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तिरुपती येथील तिरुमला मंदिराला भेट दिल्यानंतर पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या भावना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातल्या तिरुपती येथील तिरुमला मंदिराला भेट दिली.

मंदिराला भेट दिल्यानंतर पंतप्रधान म्हणाले –

“देशात शांतता, एकात्मता आणि सौहार्द नांदो”

“गरीबीचे निर्मूलन करण्यात आम्हाला यश मिळो.”

“सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद आणि भरभराट येण्यासाठी, भगवान बालाजींचे आशीर्वाद या देशाला लाभोत.”

J.Patnakar/S.Tupe