Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दंत वैद्यक (दुरुस्ती) विधेयक 2017 सादर करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने दंत वैद्यक (दुरुस्ती) विधेयक 2017 आवश्यक त्या दुरुस्तीसह सादर करायला मंजुरी दिली आहे. या दुरुस्तीमुळे अनावश्यक बाबी कमी होतील.

दुरुस्ती करण्यात आलेल्या कलमांमध्ये दंत वैद्यक कायदा 1948 मधील तरतुदींमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे

1. कलम 3 च्या (एफ) नियमांतर्गत भारतीय दंत वैद्यक परिषदेचे सदस्यत्व

2. कलम 21च्या (बी) नियम आणि कलम 23 च्या (बी) नियमांतर्गत राज्य आणि संयुक्त राज्य दंतवैद्यक परिषदेचे सदस्यत्व.

N.Sapre/S.Kane/P.Kor