Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

देवी स्कंदमातेच्या दैवी कृपेची महती सांगणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देवी स्कंदमातेच्या दैवी कृपेची महती सांगणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे आणि सर्वांच्या कल्याणाकरिता तिच्या आशीर्वादासाठी प्रार्थना केली आहे. 

पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे : 

”देवी स्कंदमातेला करबद्ध प्रार्थना !आपल्या ममतामयी स्नेह आणि आशीर्वादाने प्रत्येकाचे जीवन उजळूदे , अशी मी प्रार्थना करतो. 

सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वया।
शुभदाऽस्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी॥”

सिंहावर सदैव विराजमान असणारी आणि दोन्ही हातांत कमळपुष्पे धारण करणारी, यशस्विनी देवी स्कंदमाता आम्हा सर्वांना सदैव शुभफल प्रदान करो.

***

NehaKulkarni / SonaliKakade / DIneshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai