पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासिय आणि जगभरातील नागरिकांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
“दिवाळीच्या हार्दिक शुभकामना” असे पंतप्रधानांनी देशवासिय आणि जगभरातील नागरिकांना दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
S.Patil/N.Sapre
Wishing people in India & across the world a #HappyDiwali. दीपावली की हार्दिक शुभकामनायें। pic.twitter.com/euZKHByLUj
— Narendra Modi (@narendramodi) November 11, 2015