Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

देशाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या शपथविधी समारंभाला पंतप्रधान उपस्थित

देशाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या शपथविधी समारंभाला पंतप्रधान उपस्थित


नवी दिल्‍ली, 24 नोव्हेंबर 2025

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी आज भारताचे  सरन्यायाधीश  म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित होते.

पंतप्रधानांनी एक्सवरील  पोस्टमध्ये लिहिले आहे:

भारताचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहिलो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी  हार्दिक शुभेच्छा.”

 

* * *

सुषमा काणे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे