Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

द्वारका नगरी पाण्याखाली गेलेल्या ठिकाणी  खोल समुद्रात पाण्याखाली जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली प्रार्थना

द्वारका नगरी पाण्याखाली गेलेल्या ठिकाणी  खोल समुद्रात पाण्याखाली जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली प्रार्थना


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोल समुद्रात पाण्याखाली जाऊन द्वारका नगरी जिथे पाण्याखाली गेली होती त्या ठिकाणी प्रार्थना केली. या अनुभवाने  भारताच्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक मुळांशी दुर्मिळ आणि सखोल तादात्म्य दिले आहे.

समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा असलेल्या द्वारका शहराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली. पाण्याखाली असलेल्या या ठिकाणी त्यांनी मोरपिसे देखील अर्पण केली.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले  :

जलसमाधी मिळालेल्या द्वारका नगरीच्या ठिकाणी  प्रार्थना करणे हा एक दिव्य अनुभव होता. अध्यात्मिक उन्नती आणि कालातीत भक्तीच्या प्राचीन काळाशी  जोडले  गेल्याची अनुभूती मला आली. भगवान श्रीकृष्णांचा आपणा सर्वांवर आशीर्वाद राहो”.

***

N.Chitale/A.Save/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai