पीएम्इंडिया
धनत्रयोदशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला शुभेच्छा दिल्या आहेत.
“धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, उत्तम आरोग्य आणि समृध्दी घेऊन येवो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/S.Kulkarni/Anagha
धनतेरस की हार्दिक शुभकामनाएं। Dhanteras greetings to everyone. May this day bring happiness, good health and prosperity in everyone's lives.
— Narendra Modi (@narendramodi) October 17, 2017