पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“धनत्रयोदशीच्या पवित्र दिनी सर्व देशवासियांना अनेक शुभेच्छा”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/M.Pange/Anagha
धनतेरस के पावन अवसर पर सभी देशवासियों को शुभकामनाएं। Greetings on the auspicious occasion of Dhanteras.
— Narendra Modi (@narendramodi) October 28, 2016