Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवरात्रीच्या महानवमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माँ सिद्धिदात्रीस केले वंदन


नवरात्रीच्या महानवमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माँ सिद्धिदात्रीस केले वंदन
देशातील प्रत्येक नागरिकाचा संकल्प सिद्धीस जाण्यासाठी त्यांनी देवीला केली प्रार्थना

पंतप्रधानांनी आपल्या X वर पोस्ट म्हटले:

“नवरात्रीतील महानवमी ही सिद्धि आणि मोक्षदायिनी, मां सिद्धिदात्री हिची उपासना करण्याचा दिवस आहे.
माझ्या देशातील प्रत्येक नागरिकाचा संकल्प सिद्धीस जाण्यासाठी देवीने आशिर्वाद द्यावा, अशी प्रार्थना मी देवीमातेला करतो.

***

Sonal T/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai